ABP Majha Headlines 8 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं अख्खा ट्रक खड्ड्यात...प्रसंगावधान राखत चालकाने उडी मारल्याने थोडक्यात बचावला..चार तासांनंतर ट्रक बाहेर काढला
जागावाटपावरून महायुतीत खटके....राऊतांचं काही ऐकत जाऊ नका, नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे वाद...तर जागा कुणामुळे वाढल्या यावरून राऊत, थोरातांमध्ये खडाजंगी.
दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना मुख्यमंत्री संरक्षण देतात, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप...मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, असं धोरण असल्याचा हल्लाबोल...
फडणवीसांचं ऐकून तुम्ही माझा गेम करायला आला आहात का?, तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना मनोज जरांगेंचा सवाल, तर वाढलेल्या शुगरवरुनही डॉक्टरांवर संतापले..
अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर रामदास आठवलेंनीही नितेश राणेंना फटकारलं...मुस्लिम विरोधात वक्तव्यं न करण्याचा दिला सल्ला...
महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका, आठवलेंची मागणी, रिपाईंला योग्य संधी मिळत नसल्याची तक्रार, २ मंत्रिपदांसह आठवलेंना हव्या १० ते १२ जागा