मुंबई : पोटनिवडणुकीत सेनेच्या उपशाखाप्रमुखांवर हल्ला केल्याचा भाजपवर आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Oct 2017 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भांडूपमध्ये शिवसेनेच्या उपशाखा प्रमुख शारदा सरोज यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेनं केला.
काल रात्री शारदा पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून शारदा सरोज घरी जात असताना 3 ते 4 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेनं केला.
या घटनेमध्ये शारदा सरोज यांच्या डोक्याला जखम झाली असून सायनच्या टिळक रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.