मुंबई : गुटख्यात नशेसाठी पालीच्या शेपटीचा वापर, अनिल परबांचा विधानपरिषदेत आरोप
Continues below advertisement
गुटख्यात नशा येण्यासाठी पालीची शेपटी टाकली जाते असा सनसनाटी आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केलाय. ते विधानपरिषदेत बोलत होते. तसंच झोप़डपट्ट्यांमध्ये गुटखा तयार करणाऱ्या लोकांचे गँगस्टरशी संबध असल्याचं तक्रारीसाठी नागरिक पुढे येत नाहीत असा दावाही त्यांनी केलाय. दरम्यान गुटखाबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची तयारी अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी दर्शवली आहे.
Continues below advertisement