नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 टक्क्याची वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2017 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यात १ टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महागाई भत्ता आता ४ टक्क्यांवरून ५ टक्के होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून वाढीव महागाई भत्त्याचे लाभ मिळणार आहेत.