Pune MHADA Lottery | चार हजार 756 घरांसाठी आज पुणे म्हाडाची सोडत | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत निघणार आहे. चार हजार सातशे छपन्न सदनिकांसाठी ही सोडत निघेल. सकाळी दहा वाजता ऑनलाइन सोडत काढली जाणार आहे. सोडतीची प्रक्रिया आणि निकालाचे वेबकास्टिंग केले जाणार असल्याने घरबसल्या सोडत पाहता येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतली ही घरे आहेत.