मनमाड : अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मनमाड शहरात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. काल दुपारी झालेल्या पावसाने शहरातील कांदा व्यापाऱ्याचे शेड कोसळून मोठे नुकसान झालंय तर वादळी वाऱ्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकात झाड विजेच्या तारांवर कोसळल्याने एक जण जखमी झाला. यामुळे काही भागातील वीजपुरवठाही खंडीत झाला होता.