Pashupatinath Temple | मध्य प्रदेशमध्ये मुसळधार, शिवना नदीचं पाणी पशुपतीनाथाच्या मंदिरात | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय..पुरामुळे शहराचा ग्रामीण भागासोबत संपर्क तुटलाय..शिवना नदीला आलेल्या पुराचं पाणी पशुपतीनाथाच्या मंदिरात शिरुन संपूर्ण गाभारा जलमय झाला...ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. आतापर्यंत 3 हजारहून अधिक लोक सुरक्षितस्तळी हलवण्यात आले आहेत. 19 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय.