एक्स्प्लोर
मॅट विभागात आशीष वावरेला 79 किलो गटात सुवर्ण | महाराष्ट्र केसरी | जालना | एबीपी माझा
सोलापूरच्या आशीश वावरेनं मॅट विभागातल्या 79 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. आशीषनं पुण्याचा पैलवान अक्षय चोरगेचा 10-2 असा धुव्वा उडवला. आशीष वावरेनं गतवर्षी 74 किलो वजनी गटात तिसरं स्थान पटकावलं होतं. आशीष हा सोलापूरच्या माळशेज तालुक्यातील मोरोशी गावचा पैलवान आहे. तिथे तो वस्ताद महादेव ठोरेंच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
Blog
पुणे
व्यापार-उद्योग

















