एक्स्प्लोर
Maharashtra Exit Poll | महायुतीला 204, महाआघाडीला 69 जागा, 3 वाजेपर्यंतच्या मतदानानुसारचा अंदाज | ABP Majha
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 54.53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार एबीपी माझा सी वोटरने निवडणुकीच्या निकालाचा सर्व्हे केला. एबीपी माझा सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती 204 (192 ते 216) जागा जिंकण्याची शक्यता आहे. महाआघाडीला 69 (55 ते 81) जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर इतर पक्ष आणि अपक्षांना 15 (4 ते 21)मिळतील.
निवडणूक
Congress Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी
Vijay Thalapathy : तामिळनाडूनत काँग्रेस का हाथ अभिनेता विजय के साथ
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
आणखी पाहा





















