
कौल कर्नाटकचा : हिंदी भाषिकांचा पक्ष म्हणणाऱ्यांना चपराक : मोदी
Continues below advertisement
हिंदी भाषिक राज्यांमध्येच भाजप सत्ता स्थापन करु शकतं, अशी पक्षाची प्रतिमा होती. मात्र भाजपने बिगरहिंदी राज्यांमध्येही सत्ता स्थापन केली, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली
Continues below advertisement