108 Feet Invitation | मुनिश्री प्रमुख सागरजी महाराजांना 108 फुटांची निमंत्रण पत्रिका | नाशिक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये गजपंथ ट्रस्टतर्फे तब्बल 108 फुटांची निमंत्रण पत्रिका तयार कऱण्यात आली आहे. मुनिश्री प्रमुखसागरजी महाराजांना निमंत्रण देण्यासाठी ही भलीमोठी पत्रिका पाठवण्यात आली आहे. नाशिकच्या श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ इथे चातुर्मासानिमित्त साधू-संत येतात, ते पायी येत असल्यानं त्यांना एक ते दीड महिनाआधीच निमंत्रण पाठवावं लागतं. यंदा 16 जुलैपासून चातुर्मास सुरू होतोय, त्यानिमित्तानं मुनिश्री प्रमुखसागरजी यांना ही पत्रिका पाठवण्यात आली आहे.