इंदापूर : धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे इंदापुरातील सर्व तलाव ओव्हरफ्लो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2017 09:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यालगतची सगळी धरणं भरुन वाहत असल्यानं इंदापूर तालुक्यात सगळेच तलाव पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. तब्बल आठ वर्षांनंतर हे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. दरवर्षी या तलावांसाठी खडकवासला धरणातून पाणी सोडावे अशी मागणी होत असे.. मात्र सध्या पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे पुण्यातील सर्व धरणं ओसंडून वाहत आहेत.