NCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणार
NCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणार
वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे वंचितने महायुतीत येणं आवश्यक आहे, त्यांना माझं निमंत्रण आहे ते जर आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल ते जर आले तर मला मंत्री नाही केलं तरी चालेल, प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा ही मागणी मी करेन