Ramdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणी

Continues below advertisement

Ramdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणी

बाहेर गेले की राहुल गांधी देशाची प्रतारणा करतात - आठवले लोकशाही धोक्यात कधीच येऊ शकत नाही... बाबासाहेब यांनी दिलेले संविधान बदलणे शक्य नाही - आठवले विधानसभाला महायुती जिंकेल - आठवले राहुल गांधी बाहेर गेलेली केस - आठवले  युतीत आमच्या पक्षाला संधी दिली जात नाही... 10 ते 12 जागा द्याव्या - आठवले कोकणात एक जागा मिळावी.. सरकार आल्यास एक - दोन मंत्री पदे द्यावीत - आठवले आमची ताकद balancing आहे - आठवले डावलले जाते हि कार्यकर्त्यांची भावना योग्य  - आठवले उरल्या - सुरल्या जागा आम्हाला मिळतील - आठवले राज ठाकरे यांना घेऊ नये असे माझं मतं होते - आठवले मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पद मिळाला अअसं फडणवीस म्हणाले होते...  अजित पवार आल्यानंतर आहाला मंत्रीपद मिळाले नाही...  यापुढे विस्तार झाल्यानंतर  जागा मिळेल - आठवले मुस्लिम विरोध आयोग्य... नारायण राणे यांनी कधी अशी विधाने केली नाहीत - आठवले कोकणतील मुस्लिम हिंदू समाजातील आहेत... अशी विधाने करु नये - आठवले नितेश राणे यांनी सामंजस्य भूमिका घ्यावी... त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा - आठवले One nation one election ला माझ्या पक्षाचा पाठिंबा - आठवले 2029 ला सर्व निवडणूक एकत्र होतील... माझा विरोधी पक्षांना आवाहन आहे... त्यांनी सहकार्य करावे - आठवले राज्यात एकदा पाठिंबा दिला की पुढील पाच वर्षापर्यंत काढता येणार नाही असा कायदा असेल  तर वन नेशन वन इलेक्शनला प्रॉब्लेम येणार नाही - आठवले तिकीट मिळणार नाही म्हणून काहीजण शरद पवार यांच्याकडे जात आहेत - आठवले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन वर्ष आणि शिवसेनेला दोन वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर ही वेळ आली नसती... याबाबत मी प्रस्ताव दिला होता - आठवले पाच वर्षात शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिला - आठवले आगामी निवडणुकी सत्ता येईल हा विश्वास - आठवले  वंचितने पॉझिटिव्ह विचार करणे गरजेचा - आठवले वंचितने ऍडजेस्टमेंट करणे गरजेचे - आठवले  प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा ते आले तरी चालेल - आठवले  ----------------- On राहुल गांधी  राहुल गांधी यांनी जी भाषा वापरली आहे, त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाने आंदोलन केलं आहे  राहुल गांधी बाहेर गेले की देशाची बदनामी करतात  ते जबाबदार नेते आहेत, ते म्हणतात लोकशाही धोक्यात आलेली आहे  या देशात लोकशाही कधीच धोक्यात येऊ शकत नाही   ___________________  On महायुती  आमच्या पक्षाला संधी दिली जात नाहीय  10 ते 12 जागा मिळाव्यात ही आमची मागणी, कोकणात एखादी जागा मिळावी  आम्हाला भाजपच्या कोट्यात टाकू नये  सरकार आलं तर 1 ते 2 मंत्रीपदं मिळावीत, महामंडळ मिळावीत  आरपीआयचा विचार करावा, आम्हाला डावलू नये  याबाबत फडणवीस यांच्याशी बोलणार  उरलेसुरलेलं आम्हाला देतील  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांनी आम्हाला भाजपच्या कोट्यातील समजू नये  23 तारखेला बावनकुळे यांना शिष्टमंडळ भेटेल, 18 जागांची मागणी त्यापैकी 10 ते 12 जागा मिळतील   On राज   राज ठाकरे यांचं स्वागतच केलं, राज ठाकरेंना घेऊ नये असं माझं मत होतं, त्यांचा फार काही फायदा झाला नाही  फडणवीस यांनी सांगितलं कि 2 ते 3 महिन्यात विस्तार होईल, तुम्हाला मंत्रिपद मिळेल असं सांगितलं होतं, पण त्या आधीच अजितदादा आले   On नितेश राणे  नितेश राणे विरोधकांना चोख प्रत्युत्तर देतात  समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणं चुकीचं  नारायण राणे यांनी कधी अशी भूमिका कधी घेतली नाही  मुस्लिम हे आपलेच बांधव आहेत, यांचा विरोध करून अपयश पदरात पाडून घेऊ नये  नितेश राणे यांनी सर्वसमावेशक इमेज बनवणं अपेक्षित आहे  त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा  ______________  On वन नेशन वन इलेक्शन  वन नेशन वन इलेक्शन , संविधानात अशी सिस्टीम होती, सुरुवातीला काही निवडणूका अशाच झाल्या आहेत  देशाचा फायदा होणार आहे, हुकूमशाही आणण्याचा विषय नाही  या विधेयकाला माझ्या पक्षाचा पाठींबा आहे   सर्वांनी सूचना मांडाव्यात, काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज  ____________    ज्यांना तिकिटाची खात्री नाही ते शरद पवार यांच्याकडे जात आहेत - आठवले  On भाजप-शिवसेना मुख्यमंत्री पद  अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद जर भाजपने शिवसेनेला दिलं असतं, त्यावेळी जर विचार केला असता, माझा प्रस्ताव ऐकला असता तर हे सर्व घडलं नसतं   उध्दवजीनी आमच्या सोबत राहायला हवं होतं, भाजपने त्यांच्या प्रस्तावावर विचार करायला हवा होता  झालं काय पाचही वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला   __________  रामदास आठवले on वंचित  वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे   वंचितने महायुतीत येणं आवश्यक आहे, त्यांना माझं निमंत्रण आहे  ते जर आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल  ते जर आले तर मला मंत्री नाही केलं तरी चालेल, प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा ही मागणी मी करेन

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram