परभणी : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांचा पीक विमा, बोंडअळीचे अनुदान मागण्यासाठी शिवसैनिकांनी संपुर्ण जिल्ह्याभरात हे आंदोलन केलंय. अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून वाहतुक थांबवण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय.