एक्स्प्लोर
सुसाईड नोट लिहून कर्जबाजारी शिंदे कुटुंब बेपत्ता | स्पेशल रिपोर्ट | पिंपरी चिंचवड | एबीपी माझा
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सुसाईड नोट लिहून संपूर्ण कुटुंब बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज 15 दिवस झाले, तरी या कुटुंबाचा काहीच पत्ता नाही, शिवाय पोलिसही अद्याप शोध लावू शकले नाहीत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
क्रिकेट
पुणे






















