मुंबई : फेअरनेस क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टराचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चेहरा गोरा करण्याचा दावा करणारी फेअरनेस क्रीम्स आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना विकत घेता येणार नाहीत. राज्य सरकारने स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असेलेल्या फेअरनेस क्रीमच्या सरसरकट विक्रीवर बंदी घातली आहे.
जर फेअरनेस क्रीम तयार करणाऱ्या कंपन्यांनी या नियमांचं पालन केलं नाही तर कंपनीला एफडीएच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. डेसोनाईड, बेक्लोमेथासोनसह अन्य 14 घटकांचा समावेश असेलेली क्रीम्स डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय चेहऱ्याला फासणं धोकादायक आहे.