एक्स्क्लुझिव्ह : काँग्रेस खासदार हुसैन दलवाई यांची नारायण राणेंवर टीका
Continues below advertisement
सिंधुदुर्गमधील जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचं काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंनी समर्थन केलं आहे. तसंच हा निर्णय पूर्वीच घेतला गेला पाहिजे होता असंही दलवाईंनी म्हटलं आहे.
Continues below advertisement