Ajit Pawar Special Report : रा. स्व. संघाच्या 'विवेक' साप्ताहिकांतूनही अजित पवारांवर टीका
जयदीप मेढे | 17 Jul 2024 11:31 PM (IST)
Ajit Pawar Special Report : रा. स्व. संघाच्या 'विवेक' साप्ताहिकांतूनही अजित पवारांवर टीका
अजित पवारांच्या वाटेत नाराजीचे काटे पसरले गेलेत का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय... कारण, आधी रा. स्व. सघांचं नियतकालिक द ऑर्गनायधरमधून त्यांच्या महायुतीतील सहभागावर तिखट भाष्य केलं गेलं... त्यानंतर, रा. स्व. संघाच्याच विवेक साप्ताहिकानेही दादांबद्दल वेगळंच मत व्यक्त केलंय... हे कमी की काय म्हणून, बालेकिल्ल्यातच शरद पवारांनी दादांना मोठा धोबीपछाड दिलाय... पाहूयात...