
Government Scheme special report : मतांच्या पिकासाठी सरकारकडून योजनांची पेरणी
Continues below advertisement
Government Scheme special report : मतांच्या पिकासाठी सरकारकडून योजनांची पेरणी
महाराष्ट्रातील नारीशक्तीच्या पंखाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली... येत्या रक्षाबंधनाला या लाभाचा पहिला टप्पा बहिणींच्या खात्यात जमा होणारेय... त्याचसोबत राज्य सरकारने आता लाडक्या भावांसाठीही मोठी घोषणा केलीय... पाहूयात... या योजनेचा लाभ नेमका कुणाला होणारेय... या स्पेशल रिपोर्टमधून...
Continues below advertisement