एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Drugs : किंग खान शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर एनसीबीचं पथक, काय झालं पुढे? पाहा हा खास रिपोर्ट
मागील 3 आठवड्यांपासून आर्यन खान एनसीबी कोठडी आणि तुरुंगवासात आहे. आणि थोड्यावेळापूर्वी तर एनसीबीचं पथक थेट बॉलिवूडच्या किंग खान शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर पोहचलं. यावेळी शाहरुखच्या मॅनेजरकडून एनसीबीनी आर्यनशी संबंधित कागदपत्रं मागितल्याचं कळतंय. त्यात आर्यनच्या शैक्षणिक, आरोग्य विषयक कागदपत्रांचा समावेश आहे. याशिवाय, तो परदेशांमध्ये गेला असल्यास तिथलीही कागदपत्रं एनसीबीनं मागितल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सकाळीचं शाहरुखने आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली आणि विचारपूस केली आहे.
करमणूक
निक्कीच्या कानाखाली मारलेल्या आर्याची मुलाखत, कॅमेऱ्यामागच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion