एक्स्प्लोर

Mumbai Drugs : क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडेची चौकशी सुरू, पाहा काय सांगितलं अनन्याने एनसीबीला

क्रुझ ड्रग्स केस प्रकरणी गुरुवारी एनसीबीनं बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापा टाकत, सर्चऑपरेशन केलं. त्यानंतर एनसीबीनं अनन्या पांडेला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. काल अनन्या एनसीबी कार्यालयात वडिल चंकी पांडे यांच्यासोबत चौकशीसाठी संध्याकाळी 4 वाजता पोहोचली होती. जवळपास दोन तासांपर्यंत अनन्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी आज उपस्थित राहण्याबाबत अनन्याला पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी एनसीबी अनन्याची चौकशी करत आहे. पण नेमकं काय सांगितलं अनन्याने एनसीबीला ?

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
UK मध्ये सुरू झालं पुष्कर जोगच्या 'अंतराल'चं शूटिंग; ब्रिटिश-इंडियन चित्रपटामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला
UK मध्ये सुरू झालं पुष्कर जोगच्या 'अंतराल'चं शूटिंग; ब्रिटिश-इंडियन चित्रपटामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
रणवीर, रणबीर या सगळ्यांच्या आधी 'या' अभिनेत्यानं केलंय दीपिका पदुकोणला डेट; वक्तव्याची एकच चर्चा; दोनदा मिळालाय शौर्य पुरस्कार
रणवीर, रणबीर या सगळ्यांच्या आधी 'या' अभिनेत्यानं केलंय दीपिका पदुकोणला डेट; वक्तव्याची एकच चर्चा; दोनदा मिळालाय शौर्य पुरस्कार

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Embed widget