एक्स्प्लोर
Web Exclusive : 50 टक्के उपस्थितीची अट फक्त नाटकाला का? केदार शिंदे यांचा सवाल ABP Majha
तिसरी लाट या राजकीय लोकांना बहुधा लागू होत नाही. आज आम्ही घरी बसलोय आणि ही मंडळी रस्त्यावर उतरली यांच्यामुळे कोरोना वाढला तर जबाबदर कोण? 50 टक्के उपस्थितीची अट फक्त नाटकाला का? असा सवाल दिग्दर्शक केदार शिंदे यांनी उपस्थित केला
आणखी पाहा






















