एक्स्प्लोर
Special Report : विजय देवरकोंडा-रश्मिका रिलेशनशीपमध्ये? नव्या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा चर्चा
Special Report : आता बातमी एका फिल्मी जोडीची... गीता गोविंदम चित्रपट पाहिलाय का? उत्तर हो असेल तर तुम्हाला ती जोडी आवडलीच असेल. विजय देवरकोंडा आणि रश्मिकाच्या जोडीनं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. प्रेक्षकांना आवडलेली ही जोडी एकमेकांच्या प्रेमातही पडली होती. पण ही जोडी दूर झाली. मात्र आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्यात. नव्या चित्रपटाच्या निमित्तानं तर या जोडीची पुन्हा चर्चा तर सुरु झाली नाही ना? पाहूयात
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















