एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा शाही थाटात विवाह सोहळा
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा शाही थाटात विवाह सोहळा पार पडतोय... राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील बारवरा किल्ल्यातल्या द सिक्स सेन्सेस रिसॉर्ट इथे हा शाही लगीन सोहळा होतोय. या लग्नसोहळ्यातील फोटोंचे राईट्स एका आंतरराष्ट्रीय कंपनीला विकण्यात आलेत. त्यामुळे इथे लग्नसोहळ्यातील कुठलीही माहिती बाहेर लीक होऊ नये यासाठी प्रचंड गोपनीयता जपली जातेय. या लग्नासाठी वऱ्हाडी बनून आलेल्या पाहुण्यांसाठी मात्र हा सोहळा काहीशी शिक्षा ठरतोय. तर तिकडे गेस्टलिस्टमधल्या दोन बड्या खानची मात्र या लग्नसोहळ्याला गैरहजेरी असेल. सलमाननंतर आता किंग खान शाहरुखही कतरिनाच्या लग्नसोहळ्याला जाणार नसल्याचं कळतंय.
करमणूक
![Ramoji Rao Passed Away : Ramoji Rao Film City चे संस्थापक रामोजी राव यांचं हैद्राबादमध्ये निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/96841ccd7067b434b7dedf16a411fdc31717813654275261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ramoji Rao Passed Away : Ramoji Rao Film City चे संस्थापक रामोजी राव यांचं हैद्राबादमध्ये निधन
![Sunny Deol : सनी देओलविरोधात फसवणूकीचा गंभीर आरोप, निर्मात्याने दाखल केली तक्रार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/31/eb1efed93b63b2be7aa26897616649c31717122869770261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sunny Deol : सनी देओलविरोधात फसवणूकीचा गंभीर आरोप, निर्मात्याने दाखल केली तक्रार ABP Majha
![Chhaya Kadam Interview : कान्समधील साडी-नथ, फोटोशूटचा किस्सा, आईची शेवटची इच्छा; छाया कदम Exclusive](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/1c766f1c61276936015044da8ae1100e1717093019974540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chhaya Kadam Interview : कान्समधील साडी-नथ, फोटोशूटचा किस्सा, आईची शेवटची इच्छा; छाया कदम Exclusive
![Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना मदत करणारे ताब्यात!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/b510e3e2a11de1302bfb52e787bb3eec1717050771068261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना मदत करणारे ताब्यात!
![Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का? अमित शाह म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/3cc5fff57976d69c4b0a6c5fb62b7db81716789546506540_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का? अमित शाह म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement