एक्स्प्लोर

Vaibhav Chavan Interview Bigg Boss Marathi : अरबाज आणि निक्कीवर बरसला, Suraj Chavan ला सपोर्ट

Vaibhav Chavan Interview Bigg Boss Marathi : अरबाज आणि निक्कीवर बरसला, Suraj Chavan ला सपोर्ट

Bigg Boss Marathi Season 5 : आर्याने घरात हिंसा केल्यानंतर बिग बॉसने (Bigg Boss Marathi New Season) तिची घरातून हकालपट्टी केली. त्यामुळे या आठवड्यात आर्याला घरातून बाहेर पडावं लागलं. असं असलं तरीही घरात या आठवड्यातील एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी अभिजीत, वर्षा, निक्की, अंकिता आणि वैभव हे सदस्य नॉमिनेट होते. या सदस्यांनी वैभव चव्हाणचा (Vaibhav Chavan) प्रवास संपला असून तो या आठवड्यात घराबाहेर पडला आहे. वैभवला पहिल्या आठवड्यापासून अरबाजची सावली प्रेक्षक म्हणत होते. तसेच रितेश भाऊंनीही त्याला वारंवार स्वत:चा खेळ खेळा असं सांगतही होते. पण तराही प्रेक्षकांना वैभवचा खेळ कधी दिसलाच नसल्याचंही म्हटलं जातंय. त्यामुळे आता वैभवला घराचा निरोप घ्यावा लागला असल्याचं पाहायला मिळतंय.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi Pattern 2 : आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं
आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं
Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रितेश देशमुखच्या फिल्मला कमाईत मागं टाकलं; आत्तापर्यंतची कमाई किती?
'देऊळ बंद 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रितेश देशमुखच्या फिल्मला कमाईत मागं टाकलं; आत्तापर्यंतची कमाई किती?
Drishyam 3: बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3'चा ताबा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं 9 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?
बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3'चा ताबा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं 9 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?
Varun Dhawan Film Song Controversy: वरुण धवनच्या चित्रपटावर 400 कोटींच्या नुकसान भरपाईचा खटला; बॉलीवूड गाजवलेल्या 'या' गाण्यांच्या वापरामुळे निर्माते अडचणीत  
वरुण धवनच्या चित्रपटावर 400 कोटींच्या नुकसान भरपाईचा खटला; बॉलीवूड गाजवलेल्या 'या' गाण्यांच्या वापरामुळे निर्माते अडचणीत  

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अमेरिका- इराण शांतता करारावर सस्पेन्स कायम, डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरील दावा इराणनं खोटा ठरवला, युद्ध थांबणार की भडकणार?
अमेरिका- इराण शांतता करारावर अजूनही सस्पेन्स, होर्मुझवरील ट्रम्प यांचा दावा इराणनं खोटा ठरवला, पुढं काय घडणार? 
Pimpri-Pune Liquor Poisoning : पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
Share Market : अवघ्या 10 मिनिटात सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, MSCI च्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका 
विदेशातून एक अपडेट येताच भारतीय शेअर बाजारात भूकंप, 10 मिनिटात सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Embed widget