एक्स्प्लोर
Tunisha Sharma : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने संपवलं जीवन, सेटवरील मेकअप रुममध्ये घेतला गळफास
Tunisha Sharma : अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या केलीय. एका मालिकेचे शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने जीवन संपवलंय. नायगाव येथील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली आहे. सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी टुनिशाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही स्टोरी आत्महत्येच्या काही वेळ आधी टुनिशाने शेअर केली होती.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















