एक्स्प्लोर
Bigg Boss च्या एक्झिटनंतर Trupti Desai करणार राजकारणात प्रवेश
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरातून प्रत्येक आठवड्यात एक सदस्य घराबाहेर जात असतो. आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरातून तृप्ती देसाई बाहेर पडल्या आहेत. तृप्ती देसाईंनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेताना लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
क्रिकेट























