एक्स्प्लोर
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’च्या सूत्रसंचालनाची धुरा कोण सांभाळणार?
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा होस्ट कोण असेल? एकीकडे रंगली आहे महेश, सिद्धार्थ, नाना, सचिन या नावांची चर्चा... आता या नावां व्यतिरिक्त सूत्रसंचालनाची धुरा नक्की कोण सांभाळणार हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या.
आणखी पाहा


















