एक्स्प्लोर
Marathi Actor Suicide | 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याची आत्महत्या
अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा, अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडच्या राहत्या घरी आत्महत्या केली. खुलता कळी खुलेना, डिअर आजो या कलाकृतीतून मयुरी आपल्याला दिसली आहेच. तिच्या नवऱ्याने अचानक हे पाऊल उचलल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
आणखी पाहा


















