एक्स्प्लोर
Sonali Bendre : कॅन्सरवर मात करत अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा कमबॅक, DID शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅन्सरवर मात करुन जोरदार कमबॅक केलंय. डिआयडी लिटिल मास्टर्स या रियालिटी शोजमध्ये सोनाली परीक्षकाच्या भूमिकेत दिसेल. या शोच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच डान्सिंग शोचं परीक्षण करणार आहे.... या नव्या पर्वाबदद्ल तिच्यासोबत EXCLUSIVE बातचीत केलीय आमची प्रतिनिधी राखी पाटोळेने
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Sonali Bendre ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Sonali Bendre Little Masters Sonali Bendre Dance India Dance Sonali Bendre Marathi Intrviewआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























