एक्स्प्लोर
Shrirang Barne on Adipurush Movie : आदिपुरूष चित्रपटावर बंदी घाला, खा. श्रीरंग बारणेंची मागणी
वादग्रस्त ठरलेल्या आदिपुरूष सिनेमाबाबतची... शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आदिपुरूष चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलीय. श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केलीय.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















