एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : ‘कुछ कुछ होनेवाला है’, ‘रोमान्स किंग’ शाहरुख खान लाँच करणार नवा OTT Platform
Shah Rukh Khan OTT Platform : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) OTT वर कधी एण्ट्री करणार याची चाहते आतुरतेने वाट बघत होते. शाहरुख खानने वर्षभरापूर्वी त्याच्या OTT पदार्पणाचा एक टीझर व्हिडीओ देखील शेअर केला होता. परंतु, आता किंग खान याची अधिकृत घोषणा करणार आहे. मंगळवारी (15 मार्च) शाहरुख खानने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो ‘थम्प्स अप’ करताना दिसत आहे आणि या पोस्टरवर लिहिले आहे, ‘SRK +’.
आणखी पाहा























