एक्स्प्लोर
Sonu Sood Update : सलग दुसऱ्या दिवशीही आयकर पथकाकडून चौकशी, अभिनेता सोनू सूदच्या अडचणी वाढणार?
Sonu Sood Income Tax Survey : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयाची जवळपास 20 तास आयकर विभागाकडून पाहणी करण्यात आली. बुधवारी पहाटे सहा वाजल्यापासून आयकर विभागाच्या 12 जणांचं पथक अभिनेता सोनू सूदच्या घरी दाखल झालं होतं. त्यानंतर सोनू सूद आणि कुटुंबियांचे फोन आयकर विभागाकडून बंद करण्यात आले होते. दरम्यान, घर आणि कार्यालयासह एकूण 6 जागी आयकर विभागानं पाहणी केली.
Tags :
Sonu Soodआणखी पाहा






















