एक्स्प्लोर
Salman Khan on Latadidi: सलमानकडून लतादीदींना सुरेल श्रद्धांजली ABP Majha
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना अभिनेता सलमान खाननं अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिलीय. लग जा गले हे गाणं गात सलमाननं दीदींना आदरांजली वाहिलीय..
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















