एक्स्प्लोर
Thank God Movie : अजय देवगणच्या 'थँक गॉड' चित्रपटाच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
अजय देवगणच्या 'थँक गॉड' चित्रपटाच्या विरोधातील याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. चित्रगुप्ताला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप याचिकेत केला आहे. २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
आणखी पाहा























