Prajakta Mali ला चाहत्याचा प्रश्न, कमेंटला उत्तर देत वेधलं प्रेक्षकांचं लक्ष :ABP Majha
अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, 'माझा भरवसा नाही' नुकताच प्राजक्तानं (Prajaktta Mali) मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केला. प्राजक्ताच्या या फोटोला एका नेटकऱ्यानं हटके कमेंट केली आहे. या कमेंटला प्राजक्तानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते नुकताच प्राजक्तानं मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केला. या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. प्राजक्ताच्या या फोटोला एका नेटकऱ्यानं हटके कमेंट केली आहे. या कमेंटला प्राजक्तानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.























