एक्स्प्लोर
Parineeti Chopra-Raghav Chadha : खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक, परिणीती आणि राघवचा साखरपुडा
गेले काही दिवस मौन बाळगून एकत्र दिसणारे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी आज सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो टाकून चाहत्यांना त्यांच्या नात्याचं Confirmation दिलंय. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना आजवर अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक दिवस एकमेकांना डेटिंग केल्यानंतर नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला. खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक आणि शाही भोजन हे परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचं विशेष आकर्षण होतं
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















