एक्स्प्लोर
Marathi Movie on 5 January : शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर तीन मराठी चित्रपटांची नांदी
Marathi Movie on 5 January : शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर तीन मराठी चित्रपटांची नांदी
नववर्षाच्या पहिल्याच शुक्रवारी म्हणजे पाच जानेवारीला बॉक्स ऑफिसवर तीन मराठी चित्रपटांची नांदी पाहायला मिळणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय प्रवास दाखवणाऱ्या 'सत्यशोधक' या चित्रपटासह माधुरी दीक्षित प्रस्तुत 'पंचक' आणि नाना पाटेकर यांचा 'ओले आले' असे तीन मराठी चित्रपट पाच जानेवारीला प्रदर्शित होणार आहेत. समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा 'सत्यशोधक' चित्रपटातून उलगडणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई





















