एक्स्प्लोर
Marathi Drama : मराठी रंगभूमीवर लवकरच नवं नाटक 'बाळासाहेबांचा राज' : ABP Majha
मराठी रंगभूमीवर लवकरच नवं नाटक 'बाळासाहेबांचा राज', २३ जानेवारीला रवींद्र नाट्यमंदिरात पहिला प्रयोग मनसे नेत्यांच्या सहकार्याने नवं नाटक 'बाळासाहेबांचा राज' नाटकाला मनसेच्या बाळा नांदगावकर, अमेय खोपकरराजू पाटील, अविनाश जाधव यांचं सहकार्य
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















