एक्स्प्लोर
National Film Awards : दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा ABP Majha
दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलाय. तर तान्हाजी चित्रपटासाठी अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलाय. मराठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्येरीचा पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपाडेंना पुरस्कार देण्यात आलाय.
करमणूक
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आणखी पाहा





















