एक्स्प्लोर
Murlidharan Trailer Launch : मुरलीधरनच्या 800 सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, सचिनच्या हस्ते लाँच
श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरनचा प्रवास उलगडणाऱ्या '८००' सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. सचिन तेंडुलकरच्या हस्ते हा ट्रेलर लाँच झाला. यावेळी सचिनसह मुरलीचा संघ सहकारी सनथ जयसूर्या या महान क्रिकेटरचीही खास उपस्थिती होती. हा सिनेमा ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. स्लमडॉग मिलेनियरमधील अभिनेता मधुर मित्तल मुरलीधरनची भूमिका साकारणार आहे. तर सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन एमएस श्रीपती यांनी केलंय. कसोटी क्रिकेटमध्ये '८००' विकेट्सचा टप्पा गाठताना मुरलीधरनने केलेला संघर्ष या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग























