एक्स्प्लोर
Multiplex Marathi Show : मल्टिप्लेक्स चालकांना मनसेचा इशारा, चित्रपटाचे शो कमी केल्यानं संताप
मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे शो कमी केल्यानं मनसेनं नाराजी व्यक्त केलीय. मल्टिप्लेक्स चालकांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, असा इशारा मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दिलाय. सनी आणि गोदावरी
या मराठी चित्रपटांचे शो कमी करण्यात आलंय. हे संतापजनक असल्याचं सांगत अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना इशारा दिलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























