एक्स्प्लोर
Advertisement
Actor Shreyas Talpade suffers Heart Attack:मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका:ABP Majha
मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आलाय. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आलीे. श्रेयस तळपदे 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत होता आणि शूटिंग संपल्यानंतर तो घरी पोहोचला तेव्हा छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.अँजिओप्लास्टीनंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
करमणूक
Salman Khan Gunfire Update : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापानं जीवन संपवलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : Sodhi यांचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती, तपासाची चक्रं फिरली
Salman Khan Update : अनमोल बिश्नोईविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यासाठी अर्ज
Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स
Salman Khan Golibar Update : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण, आरोपींना गुुजरातहुन मुंबईला आणलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
मुंबई
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement