एक्स्प्लोर
Liger Box Office Collection : पहिल्या आठवड्यात 50 कोटींचा टप्पाही गाठू शकत नाही ‘लायगर’
Liger Box Office Collection : साऊथ स्टार, अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने ‘लायगर’ (Liger) या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. विजय देवरकोंडाचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट असल्याने या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. मात्र, अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करताना दिसत नाहीय. विजय आणि अनन्या (Ananya Panday) या दोघांनीही त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. मात्र, नंतर या चित्रपटावरही बॉयकॉटची मागणी सुरु झाली. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे. तर, या कमाईत दिवसेंदिवस सातत्याने घट होत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















