एक्स्प्लोर
Jayanti Marathi Film : जयंती चित्रपटाच्या टीमसोबत Exclusive गप्पा, कसा घडला जयंती चित्रपट?
चित्रपटगृहांना प्रदर्शनाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर 'जयंती' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जयंती सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सरकारने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सिनेसृष्टीत आनंदमय वातावरण निर्माण झाले होते असून प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन सिनेमे पाहता येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अशातच लॉकडाउननंतरचा पहिला मराठी चित्रपट जो थिएटरमध्ये होतोय रिलीज तो म्हणजे जयंती. जयंती चित्रपटाच्या टीमसोबत Exclusive चर्चा केली आहे ABP माझाचे प्रतिनिधी दीपक पळसुले यांनी.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























