एक्स्प्लोर
Har Har Mahadev Movie Controversy : कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी केला? Ram Kadam यांचा सवाल
Har Har Mahadev Movie Controversy : चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे (Abhijit Deshpande) यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये केलेल्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात. यासाठी या सर्व लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी.' अशी प्रतिक्रिया अभिजित देशपांडे यांनी दिली. तर भाजप आमदार राम कदम यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















