एक्स्प्लोर
Vicky Kaushal-Katrina Kaif : 'विकी-कॅट'च रॉयल वेडिंग ABP MAJHA
बॉलिवूडप्रेमींमध्ये सध्या चर्चा आहे ती अभिनेता विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या लग्नाची. गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत असलेल्या या जोडीनं आता लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांचं लग्न कसं होणार... कुठे होणार.. असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले असतील..
आणखी पाहा























