एक्स्प्लोर
Vicky Kaushal-Katrina Kaif : विकी- कतरिनाचा शाही विवाह सोहळा ABP MAJHA
कटरीना आनी विकी कौशल यांच्या शाही विवाह सोहळ्याला आजपासून सुरुवात होतेय. अनेक स्टार्सच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्याच्या सुरक्षिततेची तेवढीच तगडी व्यवस्था करण्यात आलेय.
आणखी पाहा






















