एक्स्प्लोर
SSR Suicide Case | तपास अजूनही सुरुच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करणार : सीबीआय
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय गेल्या काही महिन्यांपासून करत आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात कोणतीही शक्यता फेटाळली नसून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तपास केला जाणार आहे, असं सीबीआयने खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना एका पत्राद्वारे सांगितलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























